Admin Login     

Member Bank Login

फोटो


बँक्स असोसिएशनचे नूतन अध्यक्ष मा. राज मिणीयार व उपाध्यक्ष राजगोपाल झंवर यांचा सत्कार करताना निवडणूक निर्णय अधिकारी श्री. व्ही.बी. माने सोबत संचालक शहाजी पवार, किसान माळी, जगदीश तुळजापुरकर व इतर बँक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सी.ए. विजय सक्करशेट्टी, शेजारी बँक्स असोसिएशनचे संचालक राज मिणीयार, संचालक मोहन दाते, राजेंद्र कोठावळे व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश सोनटक्के. बँक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे शुभारंभ दीप प्रज्वलनाने करीत असताना  अध्यक्ष मा. राज मिणीयार, सोबत मा. राकेश शुक्ला आणि संचालक मंडळ. नागरी सहकारी बँका नव्या वळणावर या विषयावरील व्याख्यानाचे उदघाटन करताना श्री. सतीश मराठे (राष्ट्रीय अध्यक्ष सहकार भारती) शेजारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष राज मिणीयार, उपाध्यक्ष राजगोपाल झंवर, महेश अन्देली, राजेंद्र कोठावळे व प्रकाश सोनटक्के.
       
 
सहकारी बँकातील कोर्टाचे काम पाहणारे क्लार्क व अधिकारी यांना मार्गदर्शन करताना उपनिबंधक (परसेवा) श्रीमती डॉ. प्रगती ए. बागल, शेजारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष राज मिणीयार व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश सोनटक्के. बँक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना बँकिंग तज्ञ रघुनाथ क्षीरसागर शेजारी बँक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजगोपाल झंवर, संचालक राजेंद्र कोठावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश सोनटक्के व मोहम्मद शेख. बँक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गात बोलताना बँकिंग तज्ञ डॉ. ए.एन. अभ्यंकर दि. 07/06/23 रोजी कराड अर्बन बँक, कराड ला भेट दिली, बँक असो. चे. चेअरमन श्री. अशोक लुणावत, संचालक-राज गोपाल मिणीयार, श्री. के माळी, श्री दिनकर देशमुख, संचालिका सौ. संगीता फाटे, सी.ई.ओ. सौ. शुभांगी ढवळे आणि कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, माजी अध्यक्ष शुभाषराव जोशी, उपाध्यक्ष समीर जोशी, सी.ई.ओ. दिलीप गुरव  
       
 
दी. १६/११/२३ रोजी दु. ३.०० वाजता हॉटेल चित्रा येथे सोलापूर बँक्स असोसिएशन च्या वतीने घेण्यात आलेल्या चर्चासत्रात दीपप्रज्वलन करताना राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष मा. श्री. विद्याधर अनास्कर सो, उपाध्यक्ष मा.श्री. प्रकाश वाले, सर्व मा. संचालक श्री.के.एस.माळी, श्री. राजगोपाल झंवर, श्री. दिनकर देशमुख, श्री. शंकर पाटील, सौ. शुभांगी ढवळे, पंढरपूर अर्बन बँकेचे सी.ई.ओ. श्री.उमेश विरधे. दी. १६/११/२३ रोजी दु. ३.०० वाजता हॉटेल चित्रा येथे सोलापूर बँक्स असोसिएशन च्या वतीने घेण्यात आलेल्या चर्चासत्रात दीपप्रज्वलन करताना राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष मा. श्री. विद्याधर अनास्कर सो, उपाध्यक्ष मा.श्री. प्रकाश वाले, सर्व मा. संचालक श्री.के.एस.माळी, श्री. राजगोपाल झंवर, श्री. दिनकर देशमुख, श्री. शंकर पाटील, सौ. शुभांगी ढवळे, पंढरपूर अर्बन बँकेचे सी.ई.ओ. श्री.उमेश विरधे. दी. १६/११/२३ रोजी दु. ३.०० वाजता हॉटेल चित्रा येथे सोलापूर बँक्स असोसिएशन च्या वतीने घेण्यात आलेल्या चर्चासत्रात दीपप्रज्वलन करताना राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष मा. श्री. विद्याधर अनास्कर सो, उपाध्यक्ष मा.श्री. प्रकाश वाले, सर्व मा. संचालक श्री.के.एस.माळी, श्री. राजगोपाल झंवर, श्री. दिनकर देशमुख, श्री. शंकर पाटील, सौ. शुभांगी ढवळे, पंढरपूर अर्बन बँकेचे सी.ई.ओ. श्री.उमेश विरधे. रू. ५० कोटी ठेवी असलेल्या बँका प्रथम पुरस्कार सदगुरू गहिनीनाथ अर्बन को- ऑप बँक लि., अकलूज
 
रू. ५१ ते २०० कोटीपर्यंत ठेवी असलेल्या बँका, प्रथम पुरस्कार महेश अर्बन को- ऑप बँक लि., सोलापूर. रू. ५१ ते २०० कोटीपर्यंत ठेवी असलेल्या बँका, द्वितीय पुरस्कार जनता सहकारी बँक लि., कुर्डुवाडी. रू. ५१ ते २०० कोटीपर्यंत ठेवी असलेल्या बँका, तृतीय पुरस्कार राजमाता अर्बन को- ऑप बँक लि., मंगळवेढा रू. २०१ ते ५०० कोटीपर्यंत ठेवी असलेल्या बँका प्रथम पुरस्कार विकास सहकारी बँक लि., सोलापूर.
रू. २०१ ते ५०० कोटीपर्यंत ठेवी असलेल्या बँका द्वितीय पुरस्कार माढेश्वरी अर्बन डेव्ह. को- ऑप बँक लि., सोलापूर. रू. २०१ ते ५०० कोटीपर्यंत ठेवी असलेल्या बँका तृतीय पुरस्कार दि. पंढरपूर मर्चंट्स को - ऑप बँक लि., पंढरपूर. रू. ५०० कोटी वरील ठेवी असलेल्या बँका प्रथम पुरस्कार मनोरमा को- ऑप बँक लि., सोलापूर. रू. ५०० कोटी वरील ठेवी असलेल्या बँका द्वितीय पुरस्कार सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक लि., सोलापूर.
दि. 23/05/26 रोजी मासिक बैठकीत मार्गदर्शन करताना अध्यक्ष डॉ. अशोक सुरवसे, उपाध्यक्ष दिपक मुनोत, श्री. राजगोपाल मिणियार, किसन माळी, सौ. संगीता फाटे व श्री. दिनकर देशमुख. दि. १७/०६/२५ रोजी एकदिवसीय कार्यशाळा प्रसंगी मार्गदर्शन करताना श्रीमती माला लाल, RBI उपमहाव्यवस्थापक. दि. १७/०६/२५ रोजी एकदिवसीय कार्यशाळा प्रसंगी बोलताना फेडरेशनचे मुख्य कार्यकारी व सचिव श्री. प्रसाद पाटील.
दि. १७/०६/२५ रोजी कार्यशाळा प्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष यांनी असोसिएशनचे संचालक राजगोपाल मिणियार यांचा सत्कार करताना. दि. १७/०६/२५ रोजी मा. अध्यक्ष श्री. प्रकाश वाले यांनी जिल्हा उपनिबंधक श्री. किरण गायकवाड यांचा सत्कार करताना.
दि. २३/०५/२४ रोजी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. उमेश पवार यांचा सत्कार करताना श्री. प्रकाश वाले व सर्व संचालक मंडळ. दि. १७/०६/२५ रोजी कार्यशाळा प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. अभय लोढेथा (फेडरेशन). दि. १७/०६/२५ रोजी कार्यशाळा प्रसंगी मा. संचालक शंकर पाटील, सहायक निबंधक उमेश पवार व इतर. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिनानिमित्त राज्य अहवाल प्रकाशन प्रसंगी असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. शुभांगी ढवळे, श्री. सुरज कांबळे, श्री. रामचंद्र पाठक, श्री. किरण सांबुळे.
दि. २६/०७/२५ रोजी कॉलेज प्रशिक्षण वर्गात उपनिबंधक गायकवाड साहेब व इतर मान्यवर, डॉकटर सागर मोटे यांचा सत्कार करताना. दि. ६/०५/२५ रोजी माहिती प्रशिक्षण प्रसंगी सेवा संस्था सहायक निबंधक उमेश पवार यांचा सत्कार करताना सर्व संचालक मंडळ.
दि. 27/9/23 रोजी workshop चे दीपप्रज्वलन करताना असो. अध्यक्ष अशोक लुणावत, Onestack चे मनिष गोस्वामी, सर्वश्री संचालक दिपक मुनोत, दिनकर देशमुख, सौ. अस्मिता गायकवाड, सीईओ शुभांगी ढवळे. दि. 27/9/23 रोजी workshop वेळी Onestack चे मनिष गोस्वामी यांचा सत्कार करताना असो. अध्यक्ष प्रकाश वाले व इतर. दि. 26/02/25 रोजी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करताना असो. उपाध्यक्ष डॉ. अशोक कुरवळे, वक्ते सीए एच. बी. पांढरे, संचालक दीपक मुनोत, शंकर पाटील, दिनकर देशमुख, बँकिंग त्रैमासिक चे संपादक राजेंद्र कोठावळे, सीईओ सौ. शुभांगी ढवळे.
दि. 26/02/25 रोजी प्रशिक्षण प्रसंगी मार्गदर्शन करताना वक्ते सीए एच. बी. पांढरे. दि. दि. 26/02/25 रोजी प्रशिक्षणावेळी सीए एच. बी. पांढरे यांचा सत्कार करताना असो. उपाध्यक्ष डॉ. अशोक कुरवळे. दि. 11/01/25 रोजी प्रशिक्षणाचे दीपप्रज्वलन करताना प्रमुख वक्ते श्री. श्रीकांत जाधव, असो. अध्यक्ष श्री. प्रकाश वाले, उपाध्यक्ष श्री. डॉ. अशोक कुरवळे, संचालक राजगोपाल डांगरा, बँकिंग त्रैमासिक चे संपादक श्री. राजेंद्र कोठावळे, सीईओ शुभांगी ढवळे. --
दि. 27/9/23 रोजी workshop वेळी मार्गदर्शन करताना श्री मनिष गोस्वामी.